Aurangabad | दसऱ्यानिमित्त झेंडुच्या फुलांनी सजली बाजारपेठ | SakalMedia
वाळूज (जि.औरंगाबाद) : दसरा, दिवाळी या सणानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. हिच मागणी लक्षात घेत वाळूज परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणल्याने बाजारपेठ सजली आहे. बजाजनगर परिसरात झेंडूच्या फुलांना सरासरी ४० ते ५० रुपये किलो भाव मिळत आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर, रांजणगांव (शेणपुंजी) वाळूज, पंढरपूर या परिसरातील चौकाचौकात झेंडूची फुले विक्री करणारे दुकाने थाटली आहे. (व्हिडिओ - रामराव भराड)
#Marigold #Dussehra #Waluj #aurangabad